देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति २७-२८
याकोब आपल्या हक्काचा आशीर्वाद मिळवतो
इसहाक याकोबला आशीर्वाद देईल अशी भविष्यवाणी आधीच करण्यात आली होती.
२७:२८—यहोवाने याकोबच्या वंशजांना “दुधामधाचे प्रवाह” वाहणाऱ्या देशात सुपीक जमीन दिली.—अनु २६:१५
२७:२९—इस्राएली लोक (याकोबचे वंशज) अदोमी लोकांपेक्षा (एसावचे वंशज) जास्त शक्तिशाली बनले.—उत्प २५:२३; २शमु ८:१४
२७:२९—इस्राएली लोकांचा द्वेष केल्यामुळे अदोमी लोकांना शाप देण्यात आला आणि कालांतराने त्यांच्या राष्ट्राचा नाश झाला.—यहे २५:१२-१४