वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मार्च पृ. ३
  • ९-१५ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ९-१५ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मार्च पृ. ३

९-१५ मार्च

उत्पत्ति २४

  • गीत ३६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “इसहाकसाठी एक पत्नी शोधणं”: (१० मि.)

    • उत्प २४:२-४—यहोवाच्या उपासकांमधून इसहाकसाठी एक पत्नी शोधायला, अब्राहाम त्याच्या सेवकाला पाठवतो (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १४ परि. ३)

    • उत्प २४:११-१५—एका विहिरीजवळ अब्राहामचा सेवक रिबकाला भेटतो (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १४ परि. ४)

    • उत्प २४:५८, ६७—रिबका इसहाकसोबत लग्न करायला तयार होते (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १४ परि. ६-७)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प २४:१९, २०—या वचनात रिबकाने जे केलं त्यातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १२-१३)

    • उत्प २४:६५—रिबकाने डोक्यावर पदर का घेतला, आणि त्यातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १५ परि. ३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प २४:१-२१ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: प्रचारकाने प्रश्‍नांचा कशा प्रकारे चांगला वापर केला? येशू कोण आहे याबद्दल घरमालकाने दिलेल्या उत्तराला प्रचारकाची काय प्रतिक्रिया होती?

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात सर्वासामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • स्मारकविधीचं आमंत्रण: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला आवड असल्याचं दाखवा आणि येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा  या व्हिडिओबद्दल सांगून (व्हिडिओ दाखवू नका) त्यावर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास ११)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४६

  • शनिवार, १४ मार्चला सुरू होणारी स्मारकविधीची मोहीम: (८ मि.) चर्चा. आमंत्रण पत्रिकेची एक प्रत सर्वांना द्या आणि थोडक्यात उजळणी करा. नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवून त्यावर चर्चा करा. क्षेत्र पूर्ण करण्यासाठी मंडळीने केलेल्या योजनांची माहिती द्या.

  • “कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं?”: (७ मि.) चर्चा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ ६-८ आणि भाग ३ ची प्रस्तावना

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा