वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मार्च पृ. २
  • २-८ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २-८ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मार्च पृ. २

२-८ मार्च

उत्पत्ति २२-२३

  • गीत ६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “देवाने अब्राहामची परीक्षा घेतली”: (१० मि.)

    • उत्प २२:१, २—देवाने अब्राहामला त्याच्या मुलाचं, इसहाकचं अर्पण द्यायला सांगितलं (टेहळणी बुरूज१२ ७/१ पृ. २० परि. ४-६)

    • उत्प २२:९-१२—अब्राहाम आपल्या मुलाचं बलिदान देत असताना यहोवाने त्याला रोखलं

    • उत्प २२:१५-१८—अब्राहामने दाखवलेल्या आज्ञाधारकतेमुळे यहोवाने त्याला आशीर्वाद देण्याचं अभिवचन दिलं (टेहळणी बुरूज१२ १०/१५ पृ. २३ परि. ६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प २२:५—अब्राहामने आपल्या मुलाचं, इसहाकचं अर्पण करायचं ठरवलं होतं. तरीसुद्धा ‘मी आणि इसहाक तुमच्याकडे परत येतो’ असं तो आपल्या सेवकांना का म्हणू शकला? (टेहळणी बुरूज१६.०२ पृ. ११ परि. १३)

    • उत्प २२:१२—यहोवा भविष्यात पाहण्याच्या आपल्या ताकदीचा निवडकपणे वापर करतो हे या वचनावरून आपल्याला कशा प्रकारे दिसून येतं? (इन्साइट-१ पृ. ८५३ परि. ५-६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प २२:१-१८ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. खातरीने बोला  हा व्हिडिओ दाखवा आणि शिकवणे  माहितीपत्रकाच्या अभ्यास १५ वर चर्चा करा.

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) इन्साइट-१ पृ. ६०४ परि. ५—विषय: येशूचा मृत्यू होण्याआधीच अब्राहामला नीतिमान कसं काय ठरवण्यात आलं? (शिकवणे  अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २२

  • आज्ञाधारकता दाखवून सुरक्षित राहा: (१५ मि.) वार्षिक सभा २०१७—भाषणं आणि २०१८ चं वार्षिक वचन—निवडक भाग  हा व्हिडिओ पाहा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ ३-५ व भाग २ ची प्रस्तावना

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत २६ आणि प्रार्थन

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा