वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मार्च पृ. २
  • देवाने अब्राहामची परीक्षा घेतली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाने अब्राहामची परीक्षा घेतली
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या प्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • देवाने अब्राहामाला त्याच्या पुत्राचे बलिदान देण्यास का सांगितले?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • विश्‍वासाची परीक्षा
    बायबलमधून शिकू या!
  • देव अब्राहामाच्या विश्‍वासाची परीक्षा घेतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मार्च पृ. २

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति २२-२३

देवाने अब्राहामची परीक्षा घेतली

२२:१, २, ९-१२, १५-१८

अब्राहाम आपला मुलगा इसहाक याच्या अर्पणाची तयारी करत होता. त्या वेळी त्याला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना केल्यामुळे, यहोवाला आपल्या मुलाचं, येशूचं खंडणी बलिदान देताना किती दुःख झालं असेल हे समजायला आपल्याला मदत होते. (योह ३:१६) वचन २ मधल्या यहोवाच्या शब्दांवरून त्याच्या भावनांबद्दल आपल्याला काय समजतं?

कोलाज: १. वेदीवर झोपलेला इसहाक आणि हातात सुरा घेऊन आकाशाकडे पाहत असलेला अब्राहाम. २. वधस्तंभावर खिळण्यात आलेला येशू.

यहोवाचं प्रेम तुम्हाला काय करायला प्रवृत्त करतं?—१कर ६:२०; १यो ४:११

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा