वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मार्च पृ. ६
  • याकोब लग्न करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • याकोब लग्न करतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • याकोबाला आध्यात्मिक मूल्यांची कदर होती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • याकोबाचं मोठं कुटुंब
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • याकोब हारानला जातो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने धाडस दाखवलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मार्च पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति २९-३०

याकोब लग्न करतो

२९:१८-२८

एकमेकांचा हात धरून सोबत बसलेलं एक विवाहित जोडपं बोलत आहे. आणि शेजारी उघडलेलं एक बायबल आहे.

लग्नामुळे आपल्याला कोणकोणत्या परीक्षांचा सामना करावा लागेल याची याकोबला कल्पना नव्हती. राहेल आणि लेआ या दोघी एकमेकींच्या शत्रू बनल्या. (उत्प २९:३२; ३०:१, ८) पण परीक्षांचा सामना करत असतानाही यहोवा आपल्यासोबत आहे, हे याकोबने पाहिलं. (उत्प ३०:२९, ३०, ४३) शेवटी त्याचे वंशज इस्राएल राष्ट्र बनले.—रूथ ४:११.

आपल्या काळात जे लोक लग्न करतात त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागतोच. (१कर ७:२८) पण जर ते मार्गदर्शनासाठी यहोवावर आणि बायबलच्या तत्त्वांवर अवलंबून राहिले तर ते आपला विवाह यशस्वी बनवू शकतात आणि आनंदी राहू शकतात.—नीत ३:५, ६; इफि ५:३३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा