जानेवारी आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका जानेवारी २०२० चर्चेसाठी नमुने ६-१२ जानेवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति १-२ यहोवा पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करतो ख्रिस्ती जीवन तुम्ही तुमचा विश्वास स्पष्ट करू शकता का? १३-१९ जानेवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ३-५ एदेन बागेत खोटं बोलल्यामुळे झालेले दुष्परिणाम ख्रिस्ती जीवन पत्रिकांचा वापर करून चर्चा कशी सुरू करता येईल? २०-२६ जानेवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ६-८ त्याला जे काही सांगितलं ते त्याने केलं २७ जानेवारी–२ फेब्रुवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ९-११ सर्व पृथ्वीची एकच भाषा होती ख्रिस्ती जीवन एक कुशल कामकरी बना