२०-२६ जानेवारी
उत्पत्ति ६-८
गीत ६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“त्याला जे काही सांगितलं ते त्याने केलं”: (१० मि.)
उत्प ६:९, १३—नीतिमान नोहाच्या दिवसातले लोक दुष्ट होते (टेहळणी बुरूज१८.०२ पृ. ४ परि. ४)
उत्प ६:१४-१६—नोहाला दिलेलं काम सोपं नव्हतं (टेहळणी बुरूज१३-E ४/१ पृ. १४ परि. १)
उत्प ६:२२—नोहाने यहोवावर भरवसा असल्याचं दाखवलं (टेहळणी बुरूज११ ९/१५ पृ. १८ परि. १३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
उत्प ७:२—शुद्ध आणि अशुद्ध प्राण्यांमध्ये कोणत्या आधारावर भेद केला जात होता? (टेहळणी बुरूज०४ १/१ पृ. २९ परि. ७)
उत्प ७:११—जलप्रलयाचं पाणी कुठून आलं असावं? (टेहळणी बुरूज०४ १/१ पृ. ३० परि. १)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ६:१-१६ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा: प्रचारकाने घरमालकासोबत १ योहान ४:८ या वचनावर कशा प्रकारे तर्क केला? प्रचारकांनी सेवाकार्यात कशा प्रकारे एकमेकांना मदत केली?
पहिली पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १२)
पहिली पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि आपल्या शिकवण्याच्या साधनांमध्ये असलेलं एखादं साहित्य द्या. (शिकवणे अभ्यास ७)
ख्रिस्ती जीवन
कौटुंबिक उपासना: नोहा—देवाबरोबर चालला: (१० मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.आणि पुढे दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा: व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पालकांनी आपल्या मुलांना व्यावहारिक धडे शिकवण्यासाठी नोहाच्या उदाहरणाचा कसा वापर केला? तुमच्या कौटुंबिक उपासनेसाठी यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला वापरायला आवडतील?
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २७ परि. १०-१८
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ४५ आणि प्रार्थना