वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जानेवारी पृ. ४
  • १३-१९ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १३-१९ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जानेवारी पृ. ४

१३-१९ जानेवारी

उत्पत्ति ३-५

  • गीत १० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “एदेन बागेत खोटं बोलल्यामुळे झालेले दुष्परिणाम”: (१० मि.)

    • उत्प ३:१-५—दियाबलाने देवाची निंदा केली (टेहळणी बुरूज१७.०२ पृ. ५ परि. ९)

    • उत्प ३:६—आदाम आणि हव्वाने देवाची आज्ञा मोडली (टेहळणी बुरूज०० ११/१५ पृ. २५-२६)

    • उत्प ३:१५-१९—देवाने आदाम आणि हव्वाला शाप दिला (टेहळणी बुरूज१२-E ९/१ पृ. ४ परि. २; टे.बु.०४ १/१ पृ. २९ परि. २; इन्साइट-२ पृ. १८६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प ४:२३, २४—लामेखने ही कविता का लिहिली? (इन्साइट-२ पृ. १९२ परि. ५)

    • उत्प ४:२६—अनोशच्या दिवसांतले लोक कोणत्या अर्थाने “परमेश्‍वराच्या नावाने प्रार्थना करू लागले” किंवा यहोवाला नावाने हाक मारू लागले? (इन्साइट-१ पृ. ३३८ परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ४:१७–५:८ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: तुम्हाला व्हिडिओच्या प्रस्तावनेतली कोणती गोष्ट आवडली? प्रचारकाने ज्या प्रकारे पुनर्भेटीचा पाया घातला त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि तुमच्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि घरमालकाने आवड दाखवलेल्या विषयावर असणारं अलीकडचं एखादं मासिक द्या. (शिकवणे  अभ्यास २)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३१

  • “पत्रिकांचा वापर करून चर्चा कशी सुरू करता येईल?”: (१५ मि.) चर्चा. पत्रिकेचा वापर करून चर्चा कशी सुरू करायची याबद्दल असलेला व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. २७ परि. १-९

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ४५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा