नोहा आणि त्याचं कुटुंब जहाजात जाण्याची तयारी करतात
चर्चेसाठी नमुने
●○○ पहिली भेट
प्रश्न: देवाचं नाव काय आहे?
वचन: स्तो ८३:१८, तळटीप
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: यहोवाचा मुख्य गुण कोणता आहे?
○●○ पहिली पुनर्भेट
प्रश्न: यहोवाचा मुख्य गुण कोणता आहे?
वचन: १यो ४:८
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: तुम्ही देवासोबत मैत्री कशी करू शकता?
○○● दुसरी पुनर्भेट
प्रश्न: तुम्ही देवासोबत मैत्री कशी करू शकता?
वचन: योह १७:३
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: भविष्यात काय होईल हे यहोवाने आपल्याला सांगितलं आहे का?