वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जानेवारी पृ. ६
  • २७ जानेवारी–२ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २७ जानेवारी–२ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जानेवारी पृ. ६

२७ जानेवारी-२ फेब्रुवारी

उत्पत्ति ९-११

  • गीत ५३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “सर्व पृथ्वीची एकच भाषा होती”: (१० मि.)

    • उत्प ११:१-४—काही लोकांनी देवाच्या इच्छेविरुद्ध शहर आणि बुरूज बांधायचं ठरवलं (इन्साइट-१ पृ. २३९; इन्साइट-२ पृ. २०२ परि. २)

    • उत्प ११:६-८—यहोवाने त्यांच्या भाषेत गोंधळ केला (इन्साइट-२ पृ. २०२ परि. ३)

    • उत्प ११:९—लोकांनी काम थांबवलं आणि पृथ्वीवर त्यांची पांगापांग झाली (इन्साइट-२ पृ. ४७२)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प ९:२०-२२, २४, २५—नोहाने हामऐवजी कनानला शाप का दिला असावा? (इन्साइट-१ पृ. १०२३ परि. ४)

    • उत्प १०:९, १०—निम्रोद यहोवाचा विरोध करणारा एक ताकदवान शिकारी कसा बनला? (इन्साइट-२ पृ. ५०३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प १०:६-३२ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: दोन बांधवांनी पुनर्भेटीची सोबत मिळून तयारी केली होती, हे कशावरून दिसून येतं? शिकवण्याच्या साधनांमधून बांधवांनी साहित्य देऊन बायबल अभ्यास कसा सुरू केला?

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ४)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) दुसऱ्‍या पुनर्भेटीच्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग बायबलमधून शिकायला मिळतं  यातून अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास २)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०

  • “एक कुशल कामकरी बना”: (१५ मि.) सेवा पर्यवेक्षकाद्वारे चर्चा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २७ परि. १९-२६ पृ. २१२, २१४, २१७ वरील चौकटी

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत २८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा