वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जानेवारी पृ. २
  • ६-१२ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ६-१२ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जानेवारी पृ. २

६-१२ जानेवारी

उत्पत्ति १-२

  • गीत १५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवा पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करतो”: (१० मि.)

    • [उत्पत्ति पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • उत्प १:३, ४, ६, ९, ११—निर्मितीचा पहिला, दुसरा आणि तिसरा दिवस (इन्साइट-१ पृ. ५२७-५२८)

    • उत्प १:१४, २०, २४, २७—निर्मितीचा चौथा, पाचवा आणि सहावा दिवस (इन्साइट-१ पृ. ५२८ परि. ५-८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प १:१—पृथ्वी किती वर्षांआधी निर्माण करण्यात आली होती, याबद्दल बायबल काय म्हणतं? (टेहळणी बुरूज१५-E ६/१ पृ. ५)

    • उत्प १:२६—येशूलाही यहोवाप्रमाणेच निर्माणकर्ता म्हणता येईल का? (इन्साइट-२ पृ. ५२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प १:१-१९ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. व्यावहारिक फायदे स्पष्ट करा हा व्हिडिओ दाखवा मग शिकवणे माहितीपत्रकाच्या अभ्यास १३ वर चर्चा करा.

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०८  ४/१ पृ. ५—विषय: आपल्याला निर्माण करण्यात आलं आहे या जाणीवेने आपल्याला खरी मनःशांती मिळते. (शिकवणे  अभ्यास ११)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३३

  • “तुम्ही तुमचा विश्‍वास स्पष्ट करू शकता का?”: (१५ मि.) चर्चा. एक अस्थिरोग तज्ज्ञ तिच्या विश्‍वासाबद्दल सांगते  आणि एक प्राणी शास्त्रज्ञ आपल्या विश्‍वासाबद्दल सांगतात  हे व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. २६ परि. १६-२२ पृ. २०९ वरील चौकट

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ४९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा