वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जानेवारी पृ. ४
  • एदेन बागेत खोटं बोलल्यामुळे झालेले दुष्परिणाम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एदेन बागेत खोटं बोलल्यामुळे झालेले दुष्परिणाम
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • “तुझे नाव पवित्र मानले जावो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • लबाडीबद्दलची सत्यता
    सावध राहा!—१९९७
  • ईश्‍वरी शिक्षणाविरुद्ध दुरात्म्यांचे शिक्षण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • नेहमी खरं बोला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जानेवारी पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ३-५

एदेन बागेत खोटं बोलल्यामुळे झालेले दुष्परिणाम

३:१-६, १५-१९

कोलाज: १. सैतान हव्वासोबत बोलण्यासाठी सापाचा वापर करत आहे. २. आदाम आणि हव्वा वयोवृद्ध आणि खूप अशक्‍त झाले आहेत ३. आदामपासून आजपर्यंत वेगवेगळ्या काळातले, वंशातले आणि संस्कृतीचे लोक एका रांगेत उभे आहेत.

सैतान हव्वाशी पहिल्यांदा खोटं बोलला तेव्हापासून आजपर्यंत तो लोकांची दिशाभूल करत आहे. (प्रक १२:९) खाली दिलेल्या खोट्या माहितीचा वापर करून सैतान लोकांना यहोवाच्या जवळ येण्यापासून रोखत आहे:

  • जगात देवाचं अस्तित्वच नाही

  • कोणालाही समजू न शकणाऱ्‍या त्रैक्याचा देव एक भाग आहे

  • देवाला नाव नाही

  • देव लोकांना धगधगत्या नरकात कायमच्या यातना देतो

  • जे काही होतं ते देवाच्या इच्छेनुसार होतं

  • देवाला मानवांची काळजी नाही

देवाबद्दल सांगितल्या जाणाऱ्‍या खोट्या गोष्टींबद्दल तुम्हाला कसं वाटतं?

देवाच्या नावावर लावलेला कलंक मिटवण्यासाठी तुम्ही काय कराल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा