वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जानेवारी पृ. ७
  • एक कुशल कामकरी बना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक कुशल कामकरी बना
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • काहीही वाया गेलं नाही
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • आपली शिकवण्याची साधनं
    आपली राज्य सेवा—२०१५
  • सत्य शिकवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • शिकवण्याच्या आपल्या मुख्य साधनांचा कुशलपणे वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जानेवारी पृ. ७
एक माणूस कुशलतेने लाकडावर आपल्या हत्याराचा वापर करत आहे.

ख्रिस्ती जीवन

एक कुशल कामकरी बना

आपल्या हत्यारांचा वापर कसा करायचा हे एका चांगल्या सुताराला माहीत असतं. त्याचप्रमाणे ‘लाज वाटण्याचं कोणतंही कारण नसलेल्या’ कामकऱ्‍याला शिकवण्याच्या साधनांचा कसा वापर केला पाहिजे हे माहीत असतं. (२ती २:१५) प्रचारकार्यासाठी असणाऱ्‍या साधनांबद्दल तुम्हाला कितपत माहीत आहे, हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं देता येतात का ते पाहा.

देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा

  • ‘देवाचे एका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा’ माहितीपत्रकाचं मुखपृष्ठ.

    हे साधन कोणासाठी बनवण्यात आलं आहे?—सभेसाठी कार्यपुस्तिका१७.०३ पृ. ५ परि. १-२

  • बायबल अभ्यास चालवण्यासाठी तुम्ही याचा वापर कसा करू शकता?—आपली राज्य सेवा ७/१२ पृ. ३ परि. ६

  • तुमच्या विद्यार्थ्याला बाप्तिस्म्यासाठी तयार करण्याकरता आणखी कोणतं साधन गरजेचं आहे?—आपली राज्य सेवा ७/१२ पृ. ३ परि. ७

देवाकडून आनंदाची बातमी!

  • ‘देवाकडून आनंदाची बातमी!’ माहितीपत्रकाचं मुखपृष्ठ.

    अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्‍या इतर साधनांपेक्षा हे साधन कसं वेगळं आहे?—आपली राज्य सेवा ३/१३ पृ. ६ परि. ३-५

  • हे माहितीपत्रक देताना तुम्ही काय करायचा प्रयत्न केला पाहिजे?—आपली राज्य सेवा ९/१५ पृ. ३ परि. १

  • हे साधन वापरून तुम्ही बायबल अभ्यास कसा चालवू शकता?—सभेसाठी कार्यपुस्तिका१६.०१ पृ. ८

  • बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? या पुस्तकाकडे केव्हा वळायचं हे तुम्ही कधी ठरवू शकता?—आपली राज्य सेवा ३/१३ पृ. ९ परि. १०

बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ माहितीपत्रकाचं मुखपृष्ठ.

    अध्यायाचा सारांश आणि अंत्यटिपांची रचना कशी करण्यात आली आहे?—सभेसाठी कार्यपुस्तिका१६.११ पृ. ५ परि. २-३

यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?

  • ‘यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?’ माहितीपत्रकाचं मुखपृष्ठ.

    तुम्ही या साधनाचा वापर कधी केला पाहिजे?—सभेसाठी कार्यपुस्तिका१७.०३ पृ. ८ परि. १

  • या माहितीपत्रकाची रचना कशा प्रकारे करण्यात आली आहे?—सभेसाठी कार्यपुस्तिका१७.०३ पृ. ८ वरील चौकट

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा