क्र. १ युद्धांचा अंत—कसा? थोडक्यात अनुक्रमणिका युद्धाचे भीषण परिणाम युद्धांची आणि संघर्षांची आपल्या सगळ्यांनाच झळ कशी बसते? युद्ध आणि संघर्षांचा आपण अंत करू शकतो का? युद्ध आणि संघर्ष संपत का नाहीत? युद्ध आणि संघर्षांचा अंत कसा होईल? युद्ध आणि संघर्ष असतानाही तुम्ही शांती अनुभवू शकता तुम्हाला कधी हे प्रश्न पडलेत का?