वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp25 क्र. १ पृ. १-२
  • युद्धांचा अंत—कसा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • युद्धांचा अंत—कसा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
wp25 क्र. १ पृ. १-२
युद्धामुळे उद्ध्‌वस्त झालेल्या एका शहरात एक स्त्री आपल्या लहान मुलीला कुशीत घेऊन दगडमातीच्या ढिगाऱ्‍यावर बसली आहे. आजूबाजूला उद्ध्‌वस्त झालेल्या इमारती दिसत आहेत.

युद्धांचा अंत—कसा?

© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. तर ते, जगभरात केल्या जाणाऱ्‍या बायबल शिक्षणाच्या कामाचा भाग म्हणून दिलं जात आहे. शिक्षणाचं हे काम स्वखुशीने दिलेल्या दानातून केलं जातं. दान देण्यासाठी कृपया donate.jw.org या आमच्या वेबसाईटला भेट द्या. सगळी शास्त्रवचनं पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यातून घेतली आहेत. पण जर दुसऱ्‍या कोणत्या भाषांतरातून ती घेतली असतील तर तसा उल्लेख करण्यात आला आहे.

टेहळणी बुरूज या नियतकालिकाचा उद्देश विश्‍वाचा सर्वोच्च अधिकारी, यहोवा देव याचा सन्मान करणं हा आहे. स्वर्गातून शासन करणारं देवाचं राज्य लवकरच सर्व दुष्टाईचा अंत करून या पृथ्वीचं रूपांतर एका सुंदर नंदनवनात करेल. हा आनंदाचा संदेश देऊन हे नियतकालिक लोकांचं सांत्वन करतं. मानवांना सर्वकाळाचं जीवन मिळावं म्हणून ज्याने आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आणि जो देवाच्या राज्याचा राजा म्हणून आता शासन करत आहे त्या येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवायचं प्रोत्साहन हे नियतकालिक देतं. सन १८७९ पासून प्रकाशित होणाऱ्‍या टेहळणी बुरूज नियतकालिकाचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. हे नियतकालिक पूर्णपणे बायबलवर आधारित आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा