तुम्हाला कधी हे प्रश्न पडलेत का?
जर सगळ्यांनाच शांती हवी आहे, तर जगात इतकी युद्धं का होत आहेत?
हिंसेने भरलेल्या या जगात खऱ्या अर्थाने शांती अनुभवणं शक्य आहे का?
जगात युद्धं किंवा संघर्ष नसतील असा दिवस कधी बघायला मिळेल का?
या प्रश्नांची बायबलमध्ये दिलेली उत्तरं जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि नक्कीच खूप दिलासाही मिळेल.
या महत्त्वाच्या विषयाबद्दल बायबल काय म्हणतं ते तुम्ही स्वतःच तपासून पाहू शकता. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या या अंकात तुम्हाला याबद्दल जास्त माहिती मिळेल.