सप्टेंबर आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका सप्टेंबर २०१६ नमुना सादरीकरणं ५-११ सप्टेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्र ११९ “यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चाला” ख्रिस्ती जीवन प्रचार करताना लहान मुलाने दार उघडलं तर १२-१८ सप्टेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे १२०-१३४ “यहोवा मला साहाय्य करतो” १९-२५ सप्टेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे १३५-१४१ आपल्याला अद्भुत रीतीने घडवलं आहे ख्रिस्ती जीवन बायबल अभ्यास घेताना या गोष्टी टाळा २६ सप्टेंबर–२ ऑक्टोबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्र १४२-१५० “यहोवा थोर व परमस्तुत्य आहे” ख्रिस्ती जीवन सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—आवड दाखवणाऱ्यांना सभांना येण्याचं उत्तेजन द्या