वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 सप्टेंबर पृ. ५
  • आपल्याला अद्‌भुत रीतीने घडवलं आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्याला अद्‌भुत रीतीने घडवलं आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • आपली ‘अद्‌भुत रीतीने घडण’ झाली आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • देव वास्तविकपणे तुम्हाला ओळखतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • स्तोत्रसंहितेच्या पाचव्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • पाठ ६
    बायबल धडे
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 सप्टेंबर पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे १३५-१४१

आपल्याला अद्‌भुत रीतीने घडवलं आहे

सृष्टीत दिसणाऱ्‍या देवाच्या सुंदर गुणांवर दाविदाने मनन केलं. दाविदाने आयुष्यभर आत्मविश्‍वासाने यहोवाची सेवा केली.

बायबल काळातील एक गरोदर स्त्री आणि तिचा पती

दाविदाने सृष्टीबद्दल खोलवर विचार केल्याने, तो यहोवाची स्तुती करायला प्रेरीत झाला:

१३९:१४

  • “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो”

१३९:१५

  • “मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती”

१३९:१६

  • “मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले . . . ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा