वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 सप्टेंबर पृ. ६
  • २६ सप्टेंबर–२ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २६ सप्टेंबर–२ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 सप्टेंबर पृ. ६

२६ सप्टेंबर–२ ऑक्टोबर

स्तोत्रे १४२-१५०

  • गीत २४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवा थोर व परमस्तुत्य आहे”: (१० मि.)

    • स्तो १४५:१-९—यहोवाच्या महानतेला सीमा नाहीत (टेहळणी बुरूज०४ १/१५ पृ. १०-११ परि. ३-४; पृ. ११ परि. ७-८; पृ. १४-१५ परि. २०-२१; पृ. १५-१६ परि. २)

    • स्तो १४५:१०-१३—यहोवाचे एकनिष्ठ सेवक त्याची स्तुती करतात (टेहळणी बुरूज०४ १/१५ पृ. १६ परि. ३-६)

    • स्तो १४५:१४-१६—यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकांना सांभाळतो आणि त्यांची मदत करतो (टेहळणी बुरूज०४ १/१५ पृ. १७-१८ परि. १०-१४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो १४३:८—आपल्या दररोजच्या जगण्यातून देवाचा गौरव होईल, यासाठी हे वचन आपल्याला कशी मदत करतं? (टेहळणी बुरूज१० १/१५ पृ. २१ परि. १-२)

    • स्तो १५०:६—स्तोत्र पुस्तकातील शेवटच्या वचनात कोणत्या कर्तव्यावर जोर देण्यात आला आहे? (इन्साईट-२ पृ. ४४८; टेहळणी बुरूज१३ ११/१५ पृ. ३-४ परि. ४; टे.बु.११ २/१५ पृ. १५-१६ परि. १३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो १४५:१-२१

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) १पेत्र ५:७—सत्य शिकवा.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) स्तो ३७:९-११—सत्य शिकवा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ ९ परि. ३—दिलेली माहिती विद्यार्थी कशी लागू करू शकतो हे समजण्यास त्याला मदत करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४६

  • “सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—आवड दाखवणाऱ्‍यांना सभांना येण्याचं उत्तेजन द्या”: (१५ मि.) चर्चा. मंडळीच्या सभेच्या आमंत्रणपत्रिकेची एक प्रत सर्वांना द्या, आणि पान क्रमांक २ वर थोडक्यात चर्चा करा. एक प्रचारक एका व्यक्‍तीला सभेसाठी आमंत्रित करत असल्याचं व्हिडिओ सादरीकरण दाखवा. शेवटी, “ऑक्टोबर महिन्याचं सादरीकरण: मंडळीच्या सभेची आमंत्रणपत्रिका” या चौकटीवर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ५ परि. १४-२६ पृ. ५७ वरील उजळणी प्रश्‍न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा