वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 सप्टेंबर पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दुःख कधी संपेल का? (T-34 पान १)
  • दुःख कधी संपेल का? (T-34 पान ४)
  • सत्य शिकवा
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 सप्टेंबर पृ. १
एक बहीण भारतातील पश्‍चिम बंगालमध्ये एका आई आणि मुलीला प्रचार करत आहे

भारतातील, पश्‍चिम बंगाल इथं एका आई आणि मुलीला प्रचार केला जात आहे

नमुना सादरीकरणं

दुःख कधी संपेल का? (T-34 पान १)

T-34 | दुःख कधी संपेल का?

प्रश्‍न: [तुमच्या परिसरात घडलेल्या एका दुःखद घटनेबद्दल उल्लेख करून या पत्रिकेचं शीर्षक दाखवा आणि असं विचारा] या प्रश्‍नाचं तुम्ही काय उत्तर द्याल, दुःख कधी संपेल का? हो? नाही? किंवा माहीत नाही?

वचन: स्तोत्र ३७:९-११

सादरता: दुःखाचा अंत होईल असा आपण विश्‍वास का बाळगू शकतो, ते या पत्रिकेत सांगितलं आहे.

दुःख कधी संपेल का? (T-34 पान ४)

प्रश्‍न: आज आपल्याला सगळीकडे दुष्टता पाहायला मिळते आणि कित्येक वेळा निरपराध लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. देवाने या दुःखाला का अनुमती दिली असं तुम्हाला वाटतं?

वचन: २पेत्र ३:९

सादरता: लवकरच दुःख का संपेल याची दोन कारणं या पत्रिकेत दिली आहेत.

सत्य शिकवा

एक उघडलेलं बायबल

प्रश्‍न: देव आपली काळजी करतो हे आपल्याला कशावरून कळतं?

वचन: १पेत्र ५:७

सत्य: देव आपली काळजी करतो म्हणून, आपण त्याला प्रार्थना करावी असं तो आर्जवतो.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा