वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 सप्टेंबर पृ. २
  • ५-११ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ५-११ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 सप्टेंबर पृ. २

५-११ सप्टेंबर

स्तोत्र ११९

  • गीत ४८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चाला”: (१० मि.)

    • स्तो ११९:१-८—देवाच्या नियमांचं पालन केल्याने आपल्याला खरा आनंद मिळतो (टेहळणी बुरूज०५ ५/१ पृ. २२-२३, परि. ३-४)

    • स्तो ११९:३३-४०—जीवनातील समस्यांचा सामना करण्याचं धैर्य आपल्याला देवाच्या वचनातून मिळतं (टेहळणी बुरूज०५ ५/१ पृ. २४, परि. १२)

    • स्तो ११९:४१-४८—देवाच्या वचनाचं अचूक ज्ञान असल्यामुळे आपल्याला प्रचार करायला आत्मविश्‍वास मिळतो (टेहळणी बुरूज०५ ५/१ पृ. २४-२५, परि. १३-१४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो ११९:७१—पीडित झाल्यामुळे बरे होते, याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०६ ९/१ पृ. १९, परि. ३)

    • स्तो ११९:९६—“सर्व पूर्णतेला मर्यादा असते,” याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०६ ९/१ पृ. १९, परि. ४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ११९:७३-९३

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा, आणि मुख्य मुद्द्‌यांवर चर्चा करा. प्रचारकांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ११

  • “प्रचार करताना लहान मुलाने दार उघडलं तर”: (५ मि.) भाषण.

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ४ परि. १-१५, पृ. ४५ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा