वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 सप्टेंबर पृ. ४
  • १२-१८ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १२-१८ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 सप्टेंबर पृ. ४

१२-१८ सप्टेंबर

स्तोत्रे १२०-१३४

  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवा मला साहाय्य करतो”: (१० मि.)

    • स्तो १२१:१, २—यहोवा सृष्टीकर्ता असल्यामुळे आपण त्याच्यावर भरवसा ठेवू शकतो (टेहळणी बुरूज०४ १२/१५ पृ. १२ परि. ३)

    • स्तो १२१:३, ४—यहोवा आपल्या सेवकांच्या गरजांविषयी नेहमी जागरूक असतो (टेहळणी बुरूज०४ १२/१५ पृ. १२-१३ परि. ४)

    • स्तो १२१:५-८—यहोवा त्याच्या लोकांचा निष्ठावान संरक्षक आहे (टेहळणी बुरूज०४ १२/१५ पृ. १३ परि. ५-७)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो १२३:२—“दासांचे डोळे” या दृष्टांताचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०६ ९/१ पृ. २० परि. ६)

    • स्तो १३३:१-३—या स्तोत्रातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो (टेहळणी बुरूज०६ ९/१ पृ. २१ परि. ४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो १२७:१–१२९:८

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-34 (पान १)—रागात असलेल्या घरमालकाला शांतपणे उत्तर द्या.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-34 (पान १)—सभेला येण्याचं आमंत्रण द्या.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ ८ परि. ६—दिलेली माहिती विद्यार्थी कशी लागू करू शकतो हे समजण्यास त्याला मदत करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३७

  • यहोवाने माझ्यासाठी खूप काही केलं: (१५ मि.) हा jw.org वरील व्हिडिओ दाखवा. (ABOUT US > ACTIVITIES इथं जेहोवा हॅज डन सो मच फॉर मी या व्हिडिओ वर क्लिक करा आणि मराठी भाषा निवडा.) पुढील प्रश्‍नांवर चर्चा: यहोवाने क्रिस्टलला कशी मदत केली आणि यामुळे तिला कसं प्रोत्साहन मिळालं? ती जेव्हा नकारात्मक विचारांनी खूप निराश होते तेव्हा काय करते? क्रिस्टलच्या अनुभवावरून तुम्हाला कशी मदत झाली?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ४ परि. १६-३१, पृ. ४७ वरील उजळणी प्रश्‍न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा