वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 सप्टेंबर पृ. ६
  • “यहोवा थोर व परमस्तुत्य आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “यहोवा थोर व परमस्तुत्य आहे”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाची थोरवी अगम्य आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यहोवाची प्रेमदया अफाट आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 सप्टेंबर पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्र १४२-१५०

यहोवा थोर व परमस्तुत्य आहे

१४५:१-५

ताऱ्‍यांनी भरलेलं आकाश

यहोवाच्या महानतेला सीमा नाहीत हे कळल्यामुळे, कायम त्याची स्तुती करण्यास दाविदाला प्रेरणा मिळाली

१४५:१०-१२

दाविदाप्रमाणेच, यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांना नेहमी आपल्या बोलण्यात त्याच्या महान कार्यांचा उल्लेख करण्याची प्रेरणा मिळते

बायबल काळातील एक कुटुंब ताऱ्‍यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत आहे

१४५:१४

एक व्यक्‍ती मदतीसाठी पुढे आलेला हात पकडत आहे

यहोवाकडे आपल्या सेवकांना सांभाळण्याची इच्छा आणि क्षमता आहे याची दाविदाला पक्की खातरी होती

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा