वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 सप्टेंबर पृ. ४
  • “यहोवा मला साहाय्य करतो”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “यहोवा मला साहाय्य करतो”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • आनंदी देव, आनंदी लोक!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • स्तोत्रसंहितेच्या पाचव्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • सांत्वन व बोध करणारी देवप्रेरित गीते
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 सप्टेंबर पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे १२०-१३४

यहोवा मला साहाय्य करतो

स्तोत्रे १२० ते १३४ यांना आरोहण स्तोत्रे म्हणून ओळखले जाते. इस्राएली उपासकांनी आनंदाने ही स्तोत्रे जेरुसलेमला प्रवास करताना गायली असावीत, असं अनेक लोक मानतात. जेरूसलेम हे यहूदाच्या उंच डोंगरांमध्ये असल्यामुळे, त्यांना वार्षिक सण साजरा करण्यासाठी तिथं आरोहण करून म्हणजेच चढून जावं लागायचं.

इस्राएली उपासक जेरूसलेमला चढून जातात

यहोवा आपल्याला देत असलेल्या संरक्षणाची तुलना पुढील उदाहरणं देऊन केली आहे

१२१:३-८

  • एक मेंढपाळ

    जागृत मेंढपाळ

  • एक झाड सूर्यापासून सावली देतं आहे

    उन्हापासून वाचण्यासाठी सावलीचं ठिकाण

  • सैनिक

    एकनिष्ठ सैनिक

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा