मार्च आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका मार्च २०१७ नमुना सादरीकरणं ६-१२ मार्च देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया १-४ “तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे” १३-१९ मार्च देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ५-७ त्यांनी देवाच्या इच्छेनुसार वागणं सोडून दिलं ख्रिस्ती जीवन यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?—कसं वापराल? २०-२६ मार्च देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ८-११ यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालल्यानेच मानवांना यश मिळतं ख्रिस्ती जीवन देवाचे ऐका—कसं वापराल? २७ मार्च–२ एप्रिल देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया १२-१६ इस्राएली लोक यहोवाला विसरले ख्रिस्ती जीवन आपल्या कुटुंबाला यहोवाची आठवण ठेवण्यास मदत करा