देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ८-११
यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालल्यानेच मानवांना यश मिळतं
मानवांकडे स्वतःवर राज्य करण्याची क्षमता आणि अधिकारही नाही
इस्राएलच्या आध्यात्मिक मेंढपाळांनी यहोवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, इस्राएली लोक भरकटले
जे यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालले त्यांना आनंद, शांती आणि समृद्धी लाभली