वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 मार्च पृ. ४
  • २०-२६ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २०-२६ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 मार्च पृ. ४

२०-२६ मार्च

यिर्मया ८-११

  • गीत २० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालल्यानेच मानवांना यश मिळतं”: (१० मि.)

    • यिर्म. १०:२-५, १४, १५—राष्ट्रांचे देवता खोटे आहेत (इन्साईट-१ पृ. ५५५)

    • यिर्म. १०:६, ७, १०-१३—यहोवा राष्ट्रांच्या देवतांसारखा नाही, तो खरा देव आहे (टेहळणी बुरूज०४ १०/१ पृ. ११ परि. १०)

    • यिर्म. १०:२१-२३—यहोवाच्या मार्गदर्शनाशिवाय मानवांना यश मिळू शकत नाही (टेहळणी बुरूज१५ १०/१ पृ. १५ परि. १)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यिर्म. ९:२४—कोणत्या प्रकारचा गर्व आणि अभिमान योग्य आहे? (टेहळणी बुरूज१३ १/१५ पृ. २० परि. १६)

    • यिर्म. ११:१०—शोमरोनचा इ.स.पू. ७४० मध्ये नाश झाला, मग यिर्मयाने न्यायदंडांच्या घोषणेत उत्तरेच्या या दहा गोत्रांच्या राज्याचा समावेश का केला? (टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ९ परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म. ११:६-१६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका व T-36 पत्रिका (दुसरं सादरीकरण)—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका व T-36 पत्रिका (दुसरं सादरीकरण)—पुढच्या भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे ऐका पृ. ४-५ (भाग सादर करणारा विद्यार्थी, कोणती चित्रं वापरायची हे ठरवू शकतो.)—विद्यार्थ्याला स्मारकविधीसाठी आमंत्रित करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०

  • “देवाचे ऐका—कसं वापराल?”: (१५ मि.) लेखावर पाच मिनिटं चर्चा करा. त्यानंतर या माहितीपत्रकातल्या पान ८ आणि ९ मधून बायबल अभ्यास कसा घेतला जातो याबद्दल व्हिडिओ दाखवा आणि चर्चा करा. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी, देवाचे ऐका हे माहितीपत्रक आणि अभ्यास घेणारा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! हे माहितीपत्रक वापरत आहे. व्हिडिओ दाखवला जात असताना, श्रोत्यांना, त्यांच्या देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या माहितीपत्रकाच्या कॉपीमध्ये पाहायला सांगा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १८ परि. १-१३

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा