देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ५-७
त्यांनी देवाच्या इच्छेनुसार वागणं सोडून दिलं
यिर्मयाने न घाबरता इस्राएली लोकांच्या पापांचा आणि ढोंगीपणाचा पर्दाफाश केला
मंदिरामुळे आपलं संरक्षण होईल असं इस्राएली लोकांना वाटत होतं
जरी इस्राएली लोकांनी बलिदानं आणि अर्पणं आणली, तरी यहोवा त्यांची वाईट वागणूक खपवून घेणार नाही, असं यहोवाने स्पष्ट केलं
यावर विचार करा: माझी उपासना यहोवाच्या इच्छेनुसार आहे का? की मी यहोवाची उपासना फक्त नावापुरतीच करत आहे?
यिर्मया यहोवाच्या मंदिराच्या द्वारात उभा आहे