वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 मार्च पृ. ७
  • इस्राएली लोक यहोवाला विसरले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इस्राएली लोक यहोवाला विसरले
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • यिर्मया देवाचा न्यायदंड वदविणारा अप्रिय संदेष्टा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • यहोवा यिर्मयाला प्रचार करायला पाठवतो
    बायबलमधून शिकू या!
  • यिर्मया पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • यिर्मयानं लोकांना यहोवाबद्दल सांगायचं सोडलं नाही
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 मार्च पृ. ७

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया १२-१६

इस्राएली लोक यहोवाला विसरले

यहूदा आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्‍यांच्या गर्वाचा नाश करण्याचा निश्‍चय यहोवाने केला होता. यिर्मयाला त्याने दिलेल्या कठीण नेमणूकीवरून त्याचा हा निश्‍चय दिसून आला.

यिर्मयाने यरुशलेमपासून फरात नदी पर्यंत प्रवास केला आणि परत आला

यिर्मयाने कपड्याचा पट्टा विकत घेतला

१३:१, २

  • कमरेला बांधलेला पट्टा, इस्राएल राष्ट्रासोबत यहोवाच्या घनिष्ठ नात्याला सूचित करतो

यिर्मयाने तो पट्टा फरात नदी जवळ नेला

१३:३-५

  • त्याने तो दगडाच्या फटीत लपवून ठेवला आणि त्यानंतर तो यरुशलेमला परतला

यिर्मया तो पट्टा घेण्यासाठी फरात नदी जवळ परत गेला

१३:६, ७

  • तो पट्टा खराब झाला होता

यिर्मयाने ही कामगिरी पूर्ण केल्यावर यहोवाने त्यामागचा अर्थ समजावला

१३:८-११

  • यिर्मयाला जी नेमणूक दिली होती ती जरी क्षुल्लक वाटत असली, तरी त्याने मनापासून दाखवलेल्या आज्ञाधारकतेमुळे, यहोवा आपला संदेश लोकांच्या हृदयापर्यंत पोहचवू शकला

तुम्हाला माहीत होतं का?

यरुशलेमपासून फरात नदी, जवळपास ५०० किलोमीटरच्या अंतरावर होती. म्हणजे दोनदा प्रवास करायला यिर्मयाला जवळपास १,९०० किलोमीटर अंतर पार करावं लागलं आणि यासाठी कदाचित त्याला अनेक महिने चालावं लागलं असेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा