देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया १-४
“तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे”
छापील आवृत्ती
यहोवाने जेव्हा यिर्मयाला संदेष्ट्याची कामगिरी दिली, तेव्हा तो जवळपास २५ वर्षांचा असावा. यिर्मयाला वाटलं की आपण ही जबाबदारी स्वीकारण्यास पात्र नाही. पण यहोवाने यिर्मयाला ही खात्री दिली की तो त्याला नेहमी साहाय्य करेल.
६४७
यिर्मयाला संदेष्टा म्हणून नेमण्यात आलं
६०७
यरुशलेमचा नाश झाला
५८०
लिखाण पूर्ण झालं
सर्व तारखा इ.स.पू.