वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 मार्च पृ. ३
  • १३-१९ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १३-१९ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 मार्च पृ. ३

१३-१९ मार्च

यिर्मया ५-७

  • गीत १० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “त्यांनी देवाच्या इच्छेनुसार वागणं सोडून दिलं”: (१० मि.)

    • यिर्म. ६:१३-१५—यिर्मयाने इस्राएली लोकांच्या पापांचा पर्दाफाश केला (टेहळणी बुरूज८८ ५/१ पृ. २२-२३ परि. ७-८)

    • यिर्म. ७:१-७—त्यांनी पश्‍चात्ताप करावा यासाठी यहोवाने प्रयत्न केला (टेहळणी बुरूज८८ ५/१ पृ. २३ परि. ९-१०)

    • यिर्म. ७:८-१५—यहोवा काहीच करणार नाही असं इस्राएली लोकांना वाटलं (जेरमाया पृ. २१ परि. १२)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यिर्म. ६:१६—यहोवा आपल्या लोकांना काय करण्यासाठी आर्जवत होता? (टेहळणी बुरूज०५ ११/१ पृ. २९ परि. ११)

    • यिर्म. ६:२२, २३—“उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे” असं का म्हणण्यात आलं? (टेहळणी बुरूज८८ ५/१ पृ. २४ परि. १५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म. ५:२६–६:५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-36 पत्रिका (पहिलं सादरीकरण)—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-36 पत्रिका (पहिलं सादरीकरण)—पत्रिकेतल्या “थोडा विचार करा” या भागावर चर्चा करा. घरमालकाला स्मारकविधीसाठी आमंत्रित करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा पाठ १—विद्यार्थ्याला स्मारकविधीसाठी आमंत्रित करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४३

  • “यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?—कसं वापराल?”: (१५ मि.) लेखावर पाच मिनिटं चर्चा करून सुरुवात करा. त्यानंतर या माहितीपत्रकातल्या पाठ ८ मधून बायबल विद्यार्थ्याशी कशी चर्चा करायची याबद्दल व्हिडिओ दाखवा आणि चर्चा करा. जे बायबल अभ्यास चालवतात त्यांना, प्रत्येक आठवड्यात हे माहितीपत्रक वापरण्याचं प्रोत्साहन द्या.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १७ परि. १४-२२, पृ. १७५ वरील उजळणी प्रश्‍न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा