डिसेंबर आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका डिसेंबर २०१८ चर्चेसाठी नमुने ३-९ डिसेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये ९-११ क्रूरपणे छळ करणारा एक आवेशी प्रचारक बनतो १०-१६ डिसेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये १२-१४ बर्णबा आणि पौल दूरच्या क्षेत्रांत शिष्य बनवतात ख्रिस्ती जीवन सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—“योग्य मनोवृत्ती” असणाऱ्यांना शिष्य बनण्यासाठी मदत करणं १७-२३ डिसेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये १५-१६ देवाच्या वचनाच्या आधारावर एकमताने घेतलेला निर्णय ख्रिस्ती जीवन आनंदाने गीत गाऊन यहोवाची स्तुती करा २४-३० डिसेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये १७-१८ प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्यात प्रेषित पौलचं अनुकरण करा ३१ डिसेंबर २०१८–६ जानेवारी २०१९ देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये १९-२० “स्वतःकडे आणि सबंध कळपाकडे लक्ष द्या”