वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 डिसेंबर पृ. २
  • ३-९ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३-९ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 डिसेंबर पृ. २

३-९ डिसेंबर

प्रेषितांची कार्ये ९-११

  • गीत ३५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “क्रूरपणे छळ करणारा एक आवेशी प्रचारक बनतो”: (१० मि.)

    • प्रेका ९:१, २​—शौलने येशूच्या शिष्यांचा क्रूरपणे छळ केला (साक्ष द्या  अध्या. ८ परि. १-२)

    • प्रेका ९:१५, १६​—येशूबद्दल साक्ष देण्यासाठी शौलला निवडण्यात आलं होतं (टेहळणी बुरूज१६.०६  पृ. ७ परि. ४)

    • प्रेका ९:२०-२२​—शौल आवेशी प्रचारक बनला (साक्ष द्या  अध्या. ८ परि. १५)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रेका ९:४​—“तू  मला का छळत आहेस” असं येशूने शौलला का विचारलं? (साक्ष द्या  अध्या. ८ परि. ५-६)

    • प्रेका १०:६​—प्रेषित पेत्र चामड्याचं काम करणाऱ्‍याच्या घरी राहिला हे उल्लेखनीय का आहे? (“चामड्याचं काम करणारा शिमोन” अभ्यासासाठी माहिती-प्रेका १०:६, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका ९:१०-२२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा  पाठ ६

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • मंडळीच्या गरजा: (८ मि.)

  • संघटनेची कामगिरी: (७ मि.) डिसेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ८ परि. ८-१६

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा