वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 डिसेंबर पृ. ४
  • देवाच्या वचनाच्या आधारावर एकमताने घेतलेला निर्णय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या वचनाच्या आधारावर एकमताने घेतलेला निर्णय
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • आज नियमन मंडळ कशा प्रकारे कार्य करते?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • आज देवाच्या लोकांचं नेतृत्व कोण करत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • देवाची दृश्‍य संघटना
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • “आम्ही . . . एकमताने ठरवलं” आहे
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 डिसेंबर पृ. ४
पहिल्या शतकात नियमन मंडळाचा निर्णय वाचण्यात येतो तेव्हा मंडळी ऐकते

मंडळी नियमन मंडळाचा निर्णय ऐकते

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये १५-१६

देवाच्या वचनाच्या आधारावर एकमताने घेतलेला निर्णय

ही परिस्थिती ज्या प्रकारे हातळण्यात आली त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१५:१, २​—नम्रता आणि धीर दाखवा. स्वतःहून समस्या सोडवण्याऐवजी पौल आणि बर्णबा निर्देशनांसाठी देवाच्या संघटनेवर अवलंबून राहिले.

१५:२८, २९​—देवाच्या संघटनेवर भरवसा ठेवा. यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आणि ख्रिस्त येशूद्वारे मार्गदर्शन देईल याची मंडळीला खातरी होती.

१६:४, ५​—आज्ञा पाळा. नियमन मंडळाकडून मिळालेल्या निर्देशनाचं पालन केल्यामुळे मंडळ्या वाढत गेल्या.

यहोवाच्या संघटनेकडून अलीकडे मिळालेल्या निर्देशनाचं एक उदाहरण द्या.

त्या निर्देशनाचं पालन केल्याने मला कसा फायदा होतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा