वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 डिसेंबर पृ. ३
  • १०-१६ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १०-१६ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 डिसेंबर पृ. ३

१०-१६ डिसेंबर

प्रेषितांची कार्ये १२-१४

  • गीत १० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “बर्णबा आणि पौल दूरच्या क्षेत्रांत शिष्य बनवतात”: (१० मि.)

    • प्रेका १३:२, ३​—यहोवाने बर्णबा आणि शौल यांना एका खास कामासाठी निवडलं (साक्ष द्या  अध्या. ११ परि. ४)

    • प्रेका १३:१२, ४८; १४:१​—त्यांनी केलेल्या कठीण परिश्रमाचे चांगले परिणाम घडून आले (साक्ष द्या  अध्या. १२ परि. ५)

    • प्रेका १४:२१, २२​—बर्णबा आणि पौलने नवीन शिष्यांना धीर दिला (टेहळणी बुरूज१४  ९/१५ पृ. १३ परि. ४-५)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रेका १२:२१-२३​—हेरोदसोबत जे घडलं त्यावरून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज०८  ५/१५ पृ. ३२ परि. ७)

    • प्रेका १३:९​—शौलला “पौल असेही” का म्हणण्यात यायचं? (“शौल ज्याला पौल असेही म्हटले जाते” आणि “पौल” अभ्यासासाठी माहिती-प्रेका १३:९, nwtsty )

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका १२:१-१७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) साक्ष द्या  अध्या. १० परि. ८-९​—विषय: सहविश्‍वासू जणांसाठी प्रार्थना करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४५

  • “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी​—‘योग्य मनोवृत्ती’ असणाऱ्‍यांना शिष्य बनण्यासाठी मदत करणं”: (१५ मि.) चर्चा. यहोवा देव तुम्हाला मदत करेल  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ८ परि. १७-२४, पृ. ६७ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा