देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये १७-१८
प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्यात प्रेषित पौलचं अनुकरण करा
आपण पौलच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?
आपण लोकांशी तर्क करताना वचनांचा उपयोग करू शकतो आणि त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊ शकतो
आपल्याला कोणत्या वेळी आणि ठिकाणी लोक भेटण्याची शक्यता आहे त्यानुसार आपण प्रचार करू शकतो
आपण इतरांच्या भावना न दुखावता सुज्ञपणे समान विषयांवर बोलू शकतो