वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 डिसेंबर पृ. ४
  • १७-२३ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १७-२३ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 डिसेंबर पृ. ४

१७-२३ डिसेंबर

प्रेषितांची कार्ये १५-१६

  • गीत ३७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “देवाच्या वचनाच्या आधारावर एकमताने घेतलेला निर्णय”: (१० मि.)

    • प्रेका १५:१, २​—सुंतेच्या मुद्द्‌यामुळे पहिल्या शतकातल्या मंडळीमध्ये फूट पडण्याचा धोका होता (साक्ष द्या  अध्या. १३ परि. ८)

    • प्रेका १५:१३-२०​—नियमन मंडळाने घेतलेला निर्णय शास्त्रवचनांवर आधारित होता (टेहळणी बुरूज१२  १/१५ पृ. ५ परि. ६-७)

    • प्रेका १५:२८, २९; १६:४, ५​—नियमन मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे मंडळ्या मजबूत झाल्या (साक्ष द्या  अध्या. १५ परि. १८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रेका १६:६-९​—या अहवालावरून आपण सेवाकार्य वाढवण्याच्या बाबतीत काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१२  १/१५ पृ. १० परि. ८)

    • प्रेका १६:३७​—आनंदाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी प्रेषित पौलने आपल्या रोमी नागरिकत्वाचा वापर कसा केला? (“आम्ही रोमी” अभ्यासासाठी माहिती-प्रेका १६:३७, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका १६:२५-४०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. बायबलचा अभ्यास का करावा?  या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका)

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत २८

  • “आनंदाने गीत गाऊन यहोवाची स्तुती करा”: (१५ मि.) चर्चा. मुलं गीत गाऊन यहोवाची स्तुती करतात  हा व्हिडिओ दाखवा. भागाच्या शेवटी सर्वांना उभं राहून गीत १२० ऐका, पालन करा आणि आशीर्वाद मिळवा!  या व्हिडिओसोबत गायला सांगा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ९ परि. १-७, भाग ३ आणि पृ. ७० वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा