सिर्ग्य पौलच्या समोर पौल आणि बर्णबा
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये १२-१४
बर्णबा आणि पौल दूरच्या क्षेत्रांत शिष्य बनवतात
तीव्र विरोध असतानासुद्धा बर्णबा आणि पौल यांनी नम्र लोकांना ख्रिस्ती विश्वास स्वीकारण्यासाठी मदत व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली
त्यांनी सर्व पार्श्वभूमीच्या लोकांना प्रचार केला
त्यांनी नवीन शिष्यांना “विश्वासात टिकून” राहण्याचं प्रोत्साहन दिलं