वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 डिसेंबर पृ. ७
  • ३१ डिसेंबर २०१८–६ जानेवारी २०१९

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३१ डिसेंबर २०१८–६ जानेवारी २०१९
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 डिसेंबर पृ. ७

३१ डिसेंबर २०१८–६ जानेवारी २०१९

प्रेषितांची कार्ये १९-२०

  • गीत ४२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “स्वतःकडे आणि सबंध कळपाकडे लक्ष द्या”: (१० मि.)

    • प्रेका २०:२८​—वडील मंडळीची देखरेख करतात (टेहळणी बुरूज११  ६/१५ पृ. २०-२१ परि. ५)

    • प्रेका २०:३१​—वडील मेंढरांच्या गरजेनुसार “रात्रंदिवस” त्यांना मदत करतात (टेहळणी बुरूज१३  १/१५ पृ. ३१ परि. १५)

    • प्रेका २०:३५​—वडिलांनी आत्मत्यागाची मनोवृत्ती दाखवली पाहिजे (साक्ष द्या  अध्या. २१ परि. २०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रेका १९:९​—प्रेषित पौलने मेहनत घेण्याच्या आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या बाबतीत कसं एक चांगलं उदाहरण मांडलं? (साक्ष द्या  अध्या. २० परि. ११)

    • प्रेका १९:१९​—इफिसकरांचं उदाहरण अनुकरण करण्यासारखं का आहे? (साक्ष द्या  अध्या. २० परि. १५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका १९:१-२०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला JW.ORG संपर्क कार्ड द्या.

  • तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि पुढच्या भेटीसाठी एखादा प्रश्‍न विचारा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा  पाठ १५

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३१

  • जबाबदारी उचलण्यासाठी तरुण बांधवांना प्रशिक्षण द्या: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या: वडील मंडळीमध्ये कोणती महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात? (प्रेका २०:२८) वडिलांनी इतरांना प्रशिक्षण का देत राहिलं पाहिजे? मंडळीतले वडील, येशूने आपल्या प्रेषितांना दिलेल्या प्रशिक्षणाचं कसं अनुकरण करू शकतात? बांधवांनी प्रशिक्षण घेताना कोणती मनोवृत्ती बाळगली पाहिजे? (प्रेका २०:३५; १ती ३:१) वडील त्यांना व्यावहारिक रीत्या प्रशिक्षण कसं देऊ शकतात? प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्‍या बांधवांप्रती वडील कसा संतुलित दृष्टिकोन ठेवू शकतात?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ९ परि. १९-२४, पृ. ७३ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा