जून आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका जून २०१९ चर्चेसाठी नमुने ३-९ जून देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | गलतीकर ४-६ आपल्यासाठी महत्त्वाचं असणारं एक “लाक्षणिक” नाटक! १०-१६ जून देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | इफिसकर १-३ यहोवाने केलेली व्यवस्था आणि तिचं कार्य ख्रिस्ती जीवन व्यक्तिगत अभ्यासातून जास्तीतजास्त फायदा मिळवा १७-२३ जून देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | इफिसकर ४-६ “देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा” ख्रिस्ती जीवन यहोवाला काय वाटेल? २४-३० जून देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | फिलिप्पैकर १-४ “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका” ख्रिस्ती जीवन विचार करून मनोरंजन निवडा