वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जून पृ. ६
  • २४-३० जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २४-३० जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जून पृ. ६

२४-३० जून

फिलिप्पैकर १-४

  • गीत ३८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका”: (१० मि.)

    • [फिलिप्पैकर पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

    • फिलि ४:६—चिंतांवर मात करण्याचा मार्ग म्हणजे प्रार्थना (टेहळणी बुरूज१७.०८ पृ. १०-११ परि. १०)

    • फिलि ४:७—“देवाची शांती” तुमचं संरक्षण करो (टेहळणी बुरूज१७.०८ पृ. १० परि. ७; पृ. १२ परि. १६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • फिलि २:१७—प्रेषित पौलला कोणत्या अर्थाने ‘पेयार्पणाप्रमाणे ओतलं’ गेलं होतं? (टेहळणी बुरूज०० ११/१५ पृ. १२ परि. १०; टे.बु.११ १०/१५ पृ. ६ परि. ३-४)

    • फिलि ३:११—“पहिले पुनरुत्थान” काय आहे? (टेहळणी बुरूज०७ १/१ पृ. २८-२९ परि. ५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) फिलि ४:१०-२३ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ४)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी  पाठ ६ परि. ३-४ (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २२

  • फोन तुमच्या ताब्यात आहे, की तुम्ही फोनच्या?: (५ मि.) व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ) त्यानंतर पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या: इलेकट्रॉनिक उपकरणांमुळे आपल्याला कशी मदत होते? या उपकरणांच्या आहारी गेलेल्यांवर त्यांचा कसा वाईट परिणाम होऊ शकतो? तुम्हाला त्यांचं व्यसन लागलं आहे, हे कसं कळेल? “जास्त महत्त्वाच्या” गोष्टींची खातरी करून घेण्यासाठी कोणते काही व्यवहारिक मार्ग आहेत? (फिलि १:१०)

  • “विचार करून मनोरंजन निवडा”: (१० मि.) चर्चा. मी कोणत्या प्रकारचं मनोरंजन निवडलं पाहिजे?  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १७ परि. १५-१९

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा