वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जून पृ. ४
  • १७-२३ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १७-२३ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जून पृ. ४

१७-२३ जून

इफिसकर ४-६

  • गीत १७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा”: (१० मि.)

    • इफि ६:११-१३—सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांपासून आपल्याला संरक्षणाची गरज आहे (टेहळणी बुरूज१८.०५ पृ. २७ परि. १)

    • इफि ६:१४, १५—सत्याने, नीतिमत्त्वाने आणि शांती देणाऱ्‍या आनंदाच्या संदेशाने स्वतःचं संरक्षण करा (टेहळणी बुरूज१८.०५ पृ. २८-२९ परि. ४, ७,  १०)

    • इफि ६:१६, १७—विश्‍वासाने, तारणाच्या टोपाने आणि देवाच्या वचनाने स्वतःचं संरक्षण करा (टेहळणी बुरूज१८.०५ पृ. २९-३१ परि. १३, १६, २०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • इफि ४:३०—एखादी व्यक्‍ती देवाच्या पवित्र आत्म्याला कशा प्रकारे दुःखी करू शकते? (इन्साइट-१ पृ. ११२८ परि. ३)

    • इफि ५:५—लोभी मनुष्य कोणत्या अर्थाने मूर्तिपूजा करणाऱ्‍यासारखा आहे? (इन्साइट-१ पृ. १००६ परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) इफि ४:१७-३२ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग, बायबलचा अभ्यास का करावा?  या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ११

  • “यहोवाला काय वाटेल?”: (१५ मि.) चर्चा. यहोवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहा  (लेवी १९:१८) हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १७ परि. ८-१४; पृ. १३७ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा