वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जून पृ. २
  • ३-९ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३-९ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जून पृ. २

३-९ जून

गलतीकर ४-६

  • गीत १४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “आपल्यासाठी महत्त्वाचं असणारं एक ‘लाक्षणिक’ नाटक!”: (१० मि.)

    • गल ४:२४, २५—हागार, नियमशास्त्राच्या अधीन असणाऱ्‍या वास्तविक इस्राएल राष्ट्राला सूचित करते (इन्साइट-१ पृ. १०१८ परि. २)

    • गल ४:२६, २७—सारा, देवाच्या संघटनेच्या स्वर्गातल्या भागाला म्हणजे वर असलेल्या यरुशलेमला सूचित करते (टेहळणी बुरूज१४ १०/१५ पृ. १० परि. ११)

    • गल ४:२८-३१—वर असलेल्या यरुशलेमच्या ‘मुलांद्वारे’ आज्ञाधारक मानवजातीला आशीर्वाद मिळतात

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • गल ४:६—अब्बा  या हिब्रू किंवा अरामी भाषेतल्या शब्दाचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०९ १०/१ पृ. १३)

    • गल ६:१७—प्रेषित पौल त्याच्या शरीरावर “येशूचा दास अशी ओळख करून देणाऱ्‍या खुणा आहेत” असं कोणत्या अर्थाने म्हणत होता? (टेहळणी बुरूज१०-E ११/१ पृ. १५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) गल ४:१-२० (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. शास्त्रवचन कसं लागू होतं ते स्पष्ट करा  हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे  माहितीपत्रकातल्या अभ्यास ६ वर चर्चा करा.

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१२ ३/१५ पृ. ३०-३१—विषय: ख्रिस्ती व्यक्‍तीने ताबडतोब पोर्नोग्राफी पाहण्याचं थांबवणं का गरजेचं आहे? (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४५

  • मंडळीच्या गरजा: (८ मि.)

  • संघटनेची कामगिरी: (७ मि.) जून महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १६ परि. १३-१८

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा