वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जून पृ. ६
  • “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • अनावश्‍यक चिंतेपासून सांभाळा!
    सावध राहा!—१९९८
  • आपली सर्व चिंता यहोवावर टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • “सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • यहोवावर आपल्या सर्व चिंता टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जून पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | फिलिप्पैकर १-४

“कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका”

४:६, ७

प्रार्थना केल्यामुळे एका बहिणीचं मन शांत होतं
  • प्रार्थना करणं हा चिंतेवर मात करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे

  • आपण जर विश्‍वासाने यहोवाला प्रार्थना केली, तर यहोवा आपल्याला “सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली” शांती देईल

  • समस्येतून सुटण्याचा कोणताच मार्ग आपल्याला दिसत नसला, तरी टिकून राहण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करू शकतो. आपण कल्पनाही केली नसेल अशा पद्धतीने तो कदाचित आपल्याला मदत करेल.—१कर १०:१३

माझ्यासमोर कोणत्या चिंता आहेत?

यहोवावर पूर्ण भरवसा असल्याचं मी कसं दाखवू शकतो?

एक बहीण बीलं पाहून चिंतेत आहे; एक बहीण बेडवर झोपलेल्या आजारी पतीच्या शेजारी बसून प्रार्थना करत आहे; पालकांची वादावाद सुरू असताना मुलं पाहत आहेत
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा