वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जून पृ. ३
  • १०-१६ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १०-१६ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जून पृ. ३

१०-१६ जून

इफिसकर १-३

  • गीत ३९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाने केलेली व्यवस्था आणि तिचं कार्य”: (१० मि.)

    • [इफिसकर पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

    • इफि १:८, ९—‘पवित्र रहस्यामध्ये’ मसीही राज्याचा समावेश होतो (इन्साइट-२ पृ. ८३७ परि. ४)

    • इफि १:१०—यहोवा त्याच्या सर्व बुद्धिमान प्राण्यांना एकत्रित करत आहे (टेहळणी बुरूज१२ ७/१५ पृ. २७-२८ परि. ३-४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • इफि ३:१३—पौलला सोसावी लागणारी संकटं इफिसमधल्या ख्रिश्‍चनांसाठी कोणत्या अर्थाने “अभिमानाची गोष्ट” होती? (टेहळणी बुरूज१३ २/१५ पृ. २८ परि. १५)

    • इफि ३:१९—‘ख्रिस्ताचं प्रेम’ आपण कशा प्रकारे समजून घेतलं आहे? (यहोवा के करीब  अध्या. २९ परि. २१)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) इफि १:१-१४ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं प्रकाशन दाखवा. (शिकवणे  अभ्यास ९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४३

  • “व्यक्‍तिगत अभ्यासातून जास्तीतजास्त फायदा मिळवा”: (१५ मि.) चर्चा. परिणामकारक व्यक्‍तिगत अभ्यासाद्वारे “जीवनाचे वचन घट्ट धरून ठेवा”  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १७ परि. १-७

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा