मार्च अभ्यास आवृत्ती अनुक्रमणिका ४-१० मे, २०२६ शिकवण्याचं कौशल्य वाढवा ११-१७ मे, २०२६ विश्वाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यावर भरवसा ठेवा १८-२४ मे, २०२६ तुमचं लक्ष भरकटू देऊ नका! २५-३१ मे, २०२६ “सखोल समज दाखवणाऱ्याला यश मिळेल” १-७ जून, २०२६ द्वेष केला जातो तेव्हाही आनंदी राहणं शक्य आहे! बायबलमधल्या लोकांकडून शिका बनायासारखं धाडसी आणि एकनिष्ठ असा