फेब्रुवारी आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका फेब्रुवारी २०१८ चर्चेसाठी नमुने ५-११ फेब्रुवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय १२-१३ गहू आणि जंगली गवताचा दृष्टान्त ख्रिस्ती जीवन राज्याचे दृष्टान्त आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम १२-१८ फेब्रुवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय १४-१५ मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्न पुरवलं जातं ख्रिस्ती जीवन “आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर” १९-२५ फेब्रुवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय १६-१७ तुम्ही कोणासारखा विचार करता? ख्रिस्ती जीवन सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—प्रश्नांचा प्रभावीपणे वापर करा २६ फेब्रुवारी–४ मार्च देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय १८-१९ तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी अडखळण बनू नये याची काळजी घ्या