वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 फेब्रुवारी पृ. २
  • ५-११ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ५-११ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 फेब्रुवारी पृ. २

५-११ फेब्रुवारी

मत्तय १२-१३

  • गीत ९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “गहू आणि जंगली गवताचा दृष्टान्त”: (१० मि.)

    • मत्त १३:२४-२६—एक मनुष्य आपल्या शेतात चांगले बी पेरतो आणि त्याचा शत्रू येऊन शेतात जंगली गवताचे बी पेरतो (टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. ९-१० परि. २-३)

    • मत्त १३:२७-२९—कापणीपर्यंत गहू आणि जंगली गवत सोबत वाढले (टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. १० परि. ४)

    • मत्त १३:३०—कापणीदरम्यान कापणी करणाऱ्‍यांनी आधी जंगली गवत गोळा केले आणि मग गहू गोळा केले (टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. १२-१३ परि. १०-१२)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त १२:२०—येशूच्या दयाळूपणाचं आपण अनुकरण कसं करू शकतो? (“मिणमिणती वात” अभ्यासासाठी माहिती-मत्त १२:२०, nwtsty)

    • मत्त १३:२५—प्राचीन काळात खरोखरच लोक दुसऱ्‍याच्या शेतात निदण किंवा जंगली गवत पेरत असतील का? (टेहळणी बुरूज१६.१० पृ. ३२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त १२:१-२१

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. २ परि. १०-१२

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४४

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.)

  • “राज्याचे दृष्टान्त आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम”: (१० मि.) चर्चा. या दृष्टान्तांचा आपल्या सेवाकार्यावर कसा परिणाम व्हायला हवा यावर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ११ परि. १०-१९

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा