वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 फेब्रुवारी पृ. २
  • राज्याचे दृष्टान्त आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • राज्याचे दृष्टान्त आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • “ऐका व समजून घ्या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उचित उदाहरणे
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • “दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • शिकवण्यासाठी उदाहरणं वापरा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 फेब्रुवारी पृ. २

ख्रिस्ती जीवन

राज्याचे दृष्टान्त आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम

येशूने सोप्या दृष्टान्तांचा उपयोग करून गहन आध्यात्मिक गोष्टी शिकवल्या. पण फक्‍त नम्र लोकच त्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना लागू करतात. (मत्त १३:१०-१५) राज्याच्या प्रत्येक दृष्टान्तासाठी असलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या: या दृष्टान्तामधून मला वैयक्‍तिक रीत्या कसा फायदा होऊ शकतो? याचा माझ्या जीवनावर कसा परिणाम व्हायला हवा?

मोहरीचा दाणा, खमीर, खजिना आणि व्यापारी

स्वर्गाचं राज्य . . .

  • “मोहरीच्या दाण्यासारखं” आहे.—मत्त १३:३१, ३२; टेहळणी बुरूज१४ १२/१५ पृ. ८ परि. ९.

  • “खमिरासारखं” आहे.—मत्त १३:३३; टेहळणी बुरूज१४ १२/१५ पृ. ९-१० परि. १४-१५.

  • “खजिन्यासारखं” आणि “एका व्यापाऱ्‍यासारखं” आहे.—मत्त १३:४४-४६; टेहळणी बुरूज१४ १२/१५ पृ. १० परि. १८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा