वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 फेब्रुवारी पृ. ६
  • १९-२५ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १९-२५ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 फेब्रुवारी पृ. ६

१९-२५ फेब्रुवारी

मत्तय १६-१७

  • गीत २२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “तुम्ही कोणासारखा विचार करता?”: (१० मि.)

    • मत्त १६:२१, २२—पेत्र आपल्या भावनांच्या आहारी जाऊन विचार करत होता (टेहळणी बुरूज०७ ३/१ पृ. १२ परि. १७)

    • मत्त १६:२३—पेत्रची विचारसरणी देवाच्या विचारांनुसार नव्हती (टेहळणी बुरूज१५ ५/१५ पृ. १३ परि. १६-१७)

    • मत्त १६:२४—ख्रिश्‍चनांनी देवाच्या विचारसरणीनुसार चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे (टेहळणी बुरूज०६ ४/१ पृ. २३ परि. ९)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त १६:१८—येशूने ज्यावर ख्रिस्ती मंडळी उभारली तो खडक कोण होता? (“तू पेत्र आहेस आणि या खडकावर” “मंडळी” अभ्यासासाठी माहिती-मत्त १६:१८, nwtsty)

    • मत्त १६:१९—येशूने पेत्रला ज्या “स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या” दिल्या त्या कशाला सूचित करतात? (“स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या” अभ्यासासाठी माहिती-मत्त १६:१९, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त १६:१-२०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—प्रश्‍नांचा प्रभावीपणे वापर करा”: (१५ मि.) चर्चा. येशूनं जसं केलं तसं तुम्हीही करा—शिकवा हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम परिशिष्ट पृ. २५१-२५३

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा